Lagira Zhala Ji | ५०० भागांचा पल्ला गाठला! | Nitish Chavan, Shivani Baokar
2018-12-19 354 Dailymotion
झी मराठीवरील 'लागीर झालं जी' ह्या मालिकेने ५०० भागांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल ह्या मालिकेच्या टीमने खास सेलिब्रेशन केले. To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.